120+ Best Marathi Shayari – Love, Dosti, Funny, SMS & Life

Welcome to the best Marathi Shayari collection online. We have handpicked the best Marathi Shayari to share with your friends on social media.

Also visit our Love Shayari, Dosti Shayari, Sad Shayari, and Birthday Shayari.

Marathi shayari with images

1

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही.

2

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसा समुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी बाग् फुलंविन जसे आकश चांदण्यांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना.

3

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे

4

यातून,
एखाद्याच्या हृदयाबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही
ते कोणालाही सांगू नका

5

तुझी आणि माझी मैत्री अशी आशावी,
काटा तुला लागला तर कल माला यावी.

6

प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू,
ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.

7

भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.

8

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.

9

म्हणायचे काहीतरी वेगळे होते
काहीही ऐकले नाही
काही जण त्यांच्या प्रेमात असे विखुरलेले आहेत
काहीही तुटलेले नाही आणि काहीही शिल्लक नाही

10

मांजराच्या कुशीत लपलय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,
इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान.

11

छोड़ न देना हुम्हे मोयब्बत की राह मैं
ज़माना बहुत तलबग़ार है
हम्हे तनहा देहकने के लिए

12

माझ्या हसतमध्ये मी
पाहिलेले ऋषी म्हणाले राजपुत्र
जा आणि जुन्या मित्रांबरोबर घेऊन जा
आपली औषधे समान आहेत.

Marathi shayari dosti

13

HAQIQAT SAMJHO YA AFSANA,
TERI DOSTI
HAI MERAY JEENE KA BAHANA.
BEST FRIEND

14

मुली बोलतात तू खूप मासूम दिसतोस,
पण मी किती हरामी आहे हे
फक्त माझ्या मित्रांनाच माहीत आहे..

15

नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधी भावनांना हि वाव द्यावा
आसुसलेला डोळ्यांना कधी तरी
स्वप्नांचा गाव द्यावा.
~ चंद्रशेखर गोखले

16

जे अश्रद्धावंतांना बोलतात ते इतके नगण्य आहे की
तो खेळत आहे,
कधीतरी दुसरीकडे कुठेतरी

17

तुझ्यासाठी आणलेला गुलाब,
तुला पाहुन रुसला होता,
त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,
हा त्याचा डाव फसला होता.

18

कयामत हे सोने होते,
कोणीही नव्हते
परंतु आताही जगात ही परंपरा सामान्य बनली आहे

19

दिव्याने दिवा लावत गेलं कि
दिव्यांची एक ” दिपमाळ” तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार होतो आणि,
माणसाला माणूस जोडत गेलं की
“माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं.!!

Marathi shayari funny

20

मला अजून काहीही बदलायचे नव्हते
आपण जाणून घेऊ इच्छित असल्यास,
माझ्या मनात काहीही परत बदलले नाहीत

21

शायद कभी खुलोस को दोस्ती न मिल सकेगी
वाबस्ता है वो शख्स हर एक से दोस्ती के साथ

22

मी एकच प्रार्थना करतो,
सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.

23

सगळ तुला देवून पुन्हा,
माझी ओंझळ भरलेली,
पाहिलं तर तू तुझी ओंझळ,
माझ्या ओंझळीत धरलेली
~ चंद्रशेखर गोखले

24

आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस
माझी परत येण्याची.

25

काय म्हणाव या डोळ्यांना
काजळ बनून गोठून जाव यात,
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना
हळूच मिटून घ्याव हॄदयात.

26

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला…

27

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं,
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय.

28

लेखकाने भरपूर लिहिले आहे
जीवन निराशाजनक आहे
तरच भावना आपण करतो

29

प्रेमात खोटं बोलणं सोपं असत
पण खरं बोलून प्रेम टिकवण
मात्र नक्कीच कठीण असत..

30

एखाद्या चाव्यात राहणे,
आपण आयुष्य जगतो
प्रत्येकजण त्याच्या टोपी
पासून त्याच्या हॅट घेते
मित्रांचा हात
आम्ही ऊस हाताने देखील विष वापरतो

31

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडु सकतो
फ़क्त आपल्या कडे *माणुस Key* असली पाहिजे

तुझं हसणं आणि माझं
फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

33

प्रेम कधी नाही विचारत कि
माझ्यावर प्रेम करतेस का तू ?
ते फक्त म्हणते माझ संपूर्ण
आयुष्यच आहेस तू.

34

डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !

35

लेखकाने भरपूर लिहिले आहे
जीवन निराशाजनक आहे
तरच भावना आपण करतो

36

सर्वात धोकादायक चिथावणी ही आहे
आपण खरतर ऊस कोसळल्याबद्दल कधीही
सांगू नये ह्यावर तुम्ही रागावला नाही

37

एक नवीन दिवस सुंदर आणि
आल्हादकारी सकाळ घेऊन येईल,
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल,
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला
जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.

38

मी उल्स शेक्समध्ये आलो आहे ‘एफ़्लस पे मेघ
सर्वांना काहीही मिळाले नाही,
फक्त सर्वकाही मिळाले

39

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.

40

तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,
धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

41

अभी तक याद कर रहे कसम से पागल हो तुम
उसने तेरे बाद भी हज़ारों को भुला दिए

42

मैत्री इतकी घट्ट असली पाहिजे की लोक म्हणतील
तुमचं लफड तर नाही आहे ना

43

फुलाच्या वासाला चोरतायेत नाही,
सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली,
पण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही.

44

यातून,
एखाद्याच्या हृदयाबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही
ते कोणालाही सांगू नका

45

खुपदा तुझ्या आठवणी पावलं न वाजवता येतात
आणि
जाताना माझ्या मनाला पावलं जोडून जातात…
~ चंद्रशेखर गोखले

Marathi shayari love

46

पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन!
Happy Valentine’s Day!

47

सर्वात धोकादायक चिथावणी ही आहे
आपण खरतर ऊस कोसळल्याबद्दल कधीही सांगू
नये ह्यावर तुम्ही रागावला नाही

48

अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही
अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.
शेवटी आपण एकटेच असतो
आणि.. सोबत असतात
फक्त आणि फक्त आठवणी

49

तुझी सोबत तुझी संगत,
आयुष्य भर असावी नाही विसरणार मैत्री तुझी,
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.

50

तिची तक्रार आहे कि मी
प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,
कस सांगू तिला कि प्रत्येक
मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.

51

आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे
खोल डोळे नाहीत माझे पण..?
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील
एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.

52

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

53

तुला जायचं होत,
तू गेलीस..
मला गमावयच होत,
मी गमावलं..
फरक फक्त एवढाच,
तू आयुष्यातलं एक क्षण गमावलं आणि मी
एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावलं

माझ्या हसतमध्ये मी पाहिलेले ऋषी म्हणाले राजपुत्र
जा आणि जुन्या मित्रांबरोबर घेऊन जा
आपली औषधे समान आहेत.

55

Waqt fisalta hai ret ki tarah,
hum bus use sambhalna bhul jate hai.
Kuch log bahut khas hote hai zindagi mein,
Hum bas unhe batana bhul jate hai.

56

भिजलेले क्षण भिजलेल्या आठवणी …..
आडोश्याला बसलेल्या खूपश्या साठवणी ….
भिजलेली माती ….भिजलेली नाती
सर्वांग माझं… तुझे गीत गाती ….
भिजलेली आस….चिंब झालेली आस…
चारी दिशा पसरलेला सख्या तुझा भास….
भिजलेले स्पर्श….भिजलेले श्वास
अंतरंगात बहरलेला फक्त तुझा ध्यास…

57

शब्दही न बोलता अबोल साथ करते,
ती मैत्री.
गवगवा न करता एकलेपण मिटवते,
ती मैत्री.
खूप व्याप्‍त असतानाही आवर्जून आठवण काढते,
ती मैत्री.
हज्जार शब्द सांगत नाहीत ते एका शब्दात कळवते,
ती मैत्री.
उद्‍वेगल्या मनाला शीतल शांतवते,
ती मैत्री .
आपली चूक क़बूल करून मनात राग न धरता
परत पहिल्या सारखी च राहते
ती मैत्री

58

माझं प्रेम तुझ्यावर आहे
आणि
शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार

59

प्रेमाची व्याख्या मी कशी
शब्दांत सांगू शब्द पडतील अपुरे,
काय मी शब्दांशी खेळू,
प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,
प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.

60

भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा
तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.

61

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.

62

मी उल्स शेक्समध्ये आलो आहे ‘एफ़्लस पे मेघ
सर्वांना काहीही मिळाले नाही,
फक्त सर्वकाही मिळाले

63

आयुष्याच्या घडामोडीत जुने
मित्र नेहमी सोबतीला ठेवा..
कारण नवीन मित्राला तुमची
भूमिका महीत असते,
आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास..

64

बस एक शख्स मेरे दिल की ज़िद है
न उस जैसा चाहिए न उसके सिवा कोई और चाहिए

65

मला अजून काहीही बदलायचे नव्हते
आपण जाणून घेऊ इच्छित असल्यास,
माझ्या मनात काहीही परत बदलले नाहीत

66

आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे,
ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!

67

खळीत गुंतलेला तो
डोळ्यात रिझलेली ती
तिच्या स्पंदनातला तो
त्याच्या श्र्वसातली ती
तिच्या डोळ्यांच्या फडफडीतला तो
त्याचा उच्कीतली ती
कमरेवर हात बांधून उभा राहिलेला तो
कौतुकाने त्याच्याकडे बघत
त्याचेच अनुकरण करणारी ती

68

कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..

69

हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला,
कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला.

70

म्हणायचे काहीतरी वेगळे होते
काहीही ऐकले नाही
काही जण त्यांच्या प्रेमात असे विखुरलेले आहेत
काहीही तुटलेले नाही आणि काहीही शिल्लक नाही

71

कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार,
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.

72

प्रेम कधी नाही विचारत कि कुठून आहेस तू
ते फक्त म्हणते कि माझ्याच हृदयात राहतेस तू.

73

प्रेमळं,
जिवलगं,
सच्चे आणि जिवास जिव,
देणारे माझ्या आयुष्यातील सर्व
जिवलग मित्रांच्या मैत्रीला.

74

काही क्षण असे असतात
कि जे विसरायचे नसतात!
काही अश्रु असे असतात
कि जे घालवायचे नसतात!
काही गोष्टी अश्या असतात
कि ज्या बोलायच्या नसतात!
काही व्यक्ती अश्या असतात
कि ज्या विसरायच्या नसतात

75

निर्सगाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो,
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण,
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

76

तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,
धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

77

न दोस्ती न मोहब्बत हुम्हे कुछ रास नहीं आता
सब बदल जाते है हमारे दिल में जगह बनाने के बाद

78

तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे!
Happy Valentine’s Day!

79

भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात,
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात.

80

वाट पाहता पाहता तुझी
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.

81

मला तुझी साथ आयुष्यभर नकोय
तर तू जोपर्यंत सोबत आहे तोर्यंतच
आयुष्य हवंय

82

तुझी वाट पाहून शिणले डोळे.
आता पापणीही ढळेना.
हुंदका देऊन रडावसं वाटल तर अश्रूही गळेना.

83

ऋतू बदलत जातात,
दिवस उजाडतो,
मावळतो
सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती
बदलत नाहीत ती फक्त माणसा माणसांमधली
अनमोल नाती…… प्रेमाची

Marathi shayari sms

84

कयामत हे सोने होते,
कोणीही नव्हते
परंतु आताही जगात ही परंपरा सामान्य बनली आहे

कोसळनारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतोय.

85

मी ही प्रेम केले होते तिच्यावर,
तिला ते ओळखतच आले नाही..
मी तर नेहमीच तिचाच होतो
तिलाच माझे होता आले नाही..

86

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.

87

कहाँ तक तलाश करोगे हम जैसे शख्स
जो तुमसे जुदा भी रहे और तुमसे प्यार भी करें

88

एखाद्या चाव्यात राहणे,
आपण आयुष्य जगतो
प्रत्येकजण त्याच्या टोपी पासून त्याच्या हॅट घेते
मित्रांचा हात
आम्ही ऊस हाताने देखील विष वापरतो

89

एक क्षण लागतो
कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो
कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते
कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
आणि,
आयुष्य लागते,
त्याला विसरण्यासाठी

90

अगर तुम मौत भी बन कर आ जाओ तो सनम
ये वादा है हमारा तुमसे मिलने का इंतज़ार करेंगे

91

कधीही नशीबाच्या भविष्यावर पडणार नाही
ईश्वराचे हेतू समजून घेण्याइतके इतके शहाणपण नाही

92

तुझ इतक सुंदर मन आहे की,
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.

93

गाणाऱ्या पक्षाला विचार
झुळझुळनाऱ्या वाऱ्याला विचार
झगमगत्या ताऱ्याला विचार
उसळत्या दर्याला विचार
सारे तुला तेच सांगतील
मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो..

94

खूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झाले
पण आपण प्रपोज नाही करत
कारण.
प्रेम भेटेल पण चांगली मैत्रीण भेटणार नाही..

95

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine’s Day!

96

जीव दंगला,
गुंगला,
रंगला असा,
पिरमाची आस तू,
जीव लागला,
लाभला ध्यास ह्यो तुझा,
गहिवरला श्वास तू.

97

जीवन मिळते एकाचं वेळी.
मरणं येतं एकाचं वेळी,
प्रेम होतं एकाचं वेळी,
ह्रदय तुटतं एकाचं वेळी,
सर्व काही होतं एकाचं वेळी,
तर तिची आठवण,
का..?. येते वेळो वेळी.

98

मला नाही आवडत तुझं
असं उशिरा येणं आणि
तू येण्याआधीच तुझ्या सोबत
मला दूर दूर नेणं…
~ चंद्रशेखर गोखले

99

मी तिला प्रेम केले आशिक समजुन,
जरा नीट ऐकामी तिला प्रेम केले आशिक समजुन,
ती उतरून गेली कोल्हापुरलाच,
नाशिक समजुन.

100

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम,
करतो तिच्या शेजारी बसने आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे.

101

ठाऊक आहे का तुला काही..
खूप चांगली आहे माझी आई..
आयुष्यभर कष्ट केले
तरी तिचे पांग फुटणार नाही..

102

संक्रांतीच्या हार्दिक
शुभेच्छा मराठी अस्मिता,
मराठी मान मराठी परम्पाराची मराठी शान,
आज संक्रांतीच्या सण घेऊ .
आला नाव्चेताण्याची खान,
तिल गुड घ्या गोड गोड बोला.

103

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतानाही मला
तुझं असणं हवं आहे.

104

मिरर आपल्याला बातम्या
देण्यास सक्षम होणार नाही.
आपण माझे डोळे कसे आहेत ते पाहू या

105

जे अश्रद्धावंतांना बोलतात
ते इतके नगण्य आहे की
तो खेळत आहे,
कधीतरी दुसरीकडे कुठेतरी

106

मन गुंतायला वेळ लागत नाही..
मन तुटायला ही वेळ लागत नाही..
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला!

107

चंद्रावर डाग आहे
सूर्यावर आग आहे
तुझ्या गालावर जो राग आहे तो
माझ्या प्रेमाचा भाग आहे

108

मिरर आपल्याला बातम्या
देण्यास सक्षम होणार नाही.
आपण माझे डोळे कसे आहेत ते पाहू या

Marathi shayari on life

109

शिंपल्यात मोती शोधायचा नसतो
मिळाला तर बघायचा असतो
मला वाटतं प्रत्येक क्षण
असा टपोरा जगायचा असतो
– चंद्रशेखर गोखले

110

प्रेम कधी नाही विचारत कि काय करतेस तू ?
ते फक्त म्हणते कि माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू.

111

तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे
मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.

112

भिजून गेला वारा रुजून आल्या गारा,
बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,
येना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा.

113

जब शाम के स्ये डालते है तो याद तुम्हारी आती है
हर जखम कवँल बन जाते है जब तुम्हारी याद आती है

114

मैंने समुन्दर सीखा है चुप रहने का सलीका
चुप चाप से बहना और अपनी मौज अं रेहना

115

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.

116

पाहशील जिथे जिथे नजर उचलून,
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

117

इतना भी हमसे नाराज़ मत हुआ करो
बाद नसीब ज़रूरर है पर बेवफा तो नहीं

118

अफाट पसरलेल्या या जगात आपल म्हणुन कोणी असत
सुख दुख जाणायला हक्काच माणुस असत
भरकटलेल्या पावलांना दीशा देणार कोणी असत
निराश झालेल्या मनाला आधार देणार कोणी असत
या नात्यालाच प्रेम हे नाव असत

119

प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरट असावं
संध्याकाळी परतण्यासाठी.
~ चंद्रशेखर गोखले

We hope you enjoyed our collection of Marathi Shayari. Share these Marathi Shayari on social media and your website. In case we have missed out any Marathi Shayari, feel free to drop us a comment and we will include that Marathi Shayari to this list.

Also, make sure to bookmark this Marathi Shayari article so that you can, later on, pick out more Shayari to share on Facebook and Whatsapp.